*महत्वपूर्ण विडिओ*
https://youtu.be/tgTpPi2S1DA
दैनिक पाठ टाचण ह्या अँप ला आपल्यापैकी बऱ्याच शिक्षक बांधवांनी खूपच उत्तम प्रतिसाद देऊन त्याबद्दल फक्त *चारच* दिवसांमध्ये 250 हुन अधिक *रिवेव व रेटिंग* तसेच whatsapp च्या माध्यमातून बऱ्याच सूचना प्राप्त झाल्यात त्यावरून असे लक्षात येत आहे की *युजर ना हवी असणारी सर्व फिचर ही पाठ टाचण ह्या अँप मध्ये असूनसुद्धा ती माहीत नसल्यामुळे युजर ती वापरू शकत नाही,जसे-
*1.मागील व पुढील दिवसांचे टाचण कसे पहावे?*
*2.विषयशिक्षकांच्या विषयांचे टाचण कसे पहावे?*
*3.टाचणा चे pdf कसे तयार करावे व ते फाईल मॅनेजर मध्ये कोठे पहावे?*
ही सर्व फिचर आपण *कशी वापरायची हे दाखवण्यासाठी एक सोप्पे आणि सुटसुटीत विडिओ ट्युटोरिअल तयार केले आहे* जे पाहून तुम्ही ही सर्व *सुपरफिचर वापरू शकाल.*
यासंबंधीत विडिओ पाहण्यासाठी वरील किंवा खालील युट्युब लिंकला टच करा.
(हा व्हिडिओ तसेच आपले सुपर अँप दैनिक पाठ टाचण इतर शिक्षक बांधवाना शेअर करण्यास विसरू नका.)

खुप छान अँप व्ही डी ओ दिसत नाही ब्लैकं दिसते फक्त आवाज ऐकायला येतो
ReplyDelete