आपल्या नव्या शैक्षणीक सत्राची सुरुवात दिनांक १५ जून २०१८ व विदर्भामध्ये २६ जून २०१८ पासून झालेली आहे, तरी काही युजर कडून आम्हाला रोजच्या दैनिक टाचणमध्ये फक्त सराव उजळणी हे घटक येत आहेत अश्या प्रतिक्रिया येत आहेत तरी सर्व युजरना हे कळवू इच्छितो कि वार्षिक नियोजन प्रमाणे जून हा ह्या महिन्यात सर्व विषयांसाठी सराव, वर्गपूर्व तयारी हा घटक अंतर्भूत आहे त्याला अनुसरूनच आत्ता टाचण मध्ये दिनांक १५/२६ जून ते ३० जून पर्यंत सराव व उजळणी हा घटक चालू राहणार असून,जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष विषयाचा अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात होईल...
शांता शेळके ( ऑक्टोबर १२ , १९२२ - जून ६ , २००२ ) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार , एक लेखिका , एक अनुवादक , बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...
Comments
Post a Comment