पाठ टाचण अँप आपण इन्स्टॉल करून वापरत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक आभार.
हे अँप वापरत असताना आपणांस टाचण मध्ये काही चुका झाल्या असल्याचे नाकारता येत नाही,
जसे की -
काही ठिकाणी तासिका कमी जास्त असणे,
सर्व विषयांचे टाचण न दिसता अपूर्ण दिसणे इत्यादी
ह्या त्रुटी तांत्रिक अथवा मानवी असू शकतात, पण महत्वाचे आपण त्या आम्हाला लक्षात आणून दिल्यास त्यात योग्य बदल करून टाचण अधिक दर्जेदार आणि अचूक करू,
होय आम्ही आपल्या प्रत्येक सूचनेचा स्वीकार आणि स्वागत करतो,
माझ्यातील बऱ्याच शिक्षक बांधवांनी ह्या अँप बद्दल सूचना दिल्या आहेत, खरंच तुम्ही स्मार्ट युजर आहात.
आपलाच शिक्षक बांधव श्री सागर पतंगे...

Comments
Post a Comment