सर्व शिक्षक बांधवाना कळविणेत येते की दिनांक 05/10/2017 च्या महाराष्ट्र राज्य प्राधिकरण विद्या परिषद पुणे यांच्या परिपत्रकाप्रमाणे दैनंदिन वेळापत्रकात बदल करून पूर्वी साप्ताहिक ज्या 45 तासिका होत्या त्याऐवजी आता त्या 48 तासिका करण्यात आलेल्या आहेत,
तसेच हा बदल सोमवार ते गुरुवार 8 तासिका
शुक्रवार 9 तासिका आणि शनिवार 7 तासिका असा केला आहे,
पाठ टाचण अँप मध्ये आता वरील बाबींचा विचार करून दिनांक 25/06/2018 पासून हे बदल केले असून आता आपल्याला नवीन वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे अचूक व दर्जेदार टाचण मिळणार आहे,तसेच अजूनही काही इयत्ताचे काही दिवसाचे तास कमी जास्त होऊ शकतात असे झाल्यास प्रत्यक्ष फोन करून किंवा whatsapp वरून ह्या त्रुटी लक्षात आणून दिल्यास त्यात बदल करता येईल.तरी हा बदल लक्षात इतर अँप युजर च्या ही लक्षात आणून द्यावा.
(सदर अँप आपणांस उपयुक्त वाटत असेल तर ते जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना शेअर करावे)

Comments
Post a Comment