मित्रानो आपले शैक्षणिक app पाठ टाचण आपण वापरत असलाच,पण उद्यापासून नवीन वर्ष सुरु होत असल्यामुळे सध्या ह्या पाठ टाचण app मध्ये पंचाग व इतर सुविधाही बदलणे गरजेचे होते त्यानुसार आम्ही तीन आठवड्यापूर्वी हे बदल करून आम्ही त्याचा अपडेट प्ले स्टोर वर टाकला आहे,
तरी आपण सर्व युजरनी पाठ टाचण app अपडेट करणे गरजेचे आहे कारण उद्यापासून आपण अपडेट न केल्यास आपल्याला पाठ टाचण ओपन करताना unfortunately stopped path tachan msg येणार आहे.
त्यामुळे आपले पाठ टाचण हे app आत्ताच अपडेट करून घ्या.
सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...
श्री सागर पतंगे
जि.प.शाळा काळडोह्ववस्ती
ता-तासगाव जि.सांगली
WH.नो.8623864952
Comments
Post a Comment