सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार...
संकलित मूल्यमापन परीक्षा दिवाळी सुट्टीनंतर सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात घ्यावयाची असल्याने सध्या आपल्या पाठ टाचण अँप मध्ये सर्व विषयांसाठी सराव व उजळणी या घटकावर आधारित टाचण देण्यात आले आहे,
फक्त इयत्ता 1 ली साठी टाचनात संकलित परीक्षेचा उल्लेख केला गेला आहे ,कारण ते टाचण परीक्षा परिषद पुणे यांचे पत्र निघण्यापूर्वी तयार केले गेले होते,
याची सर्व वापरकर्त्यांनी नोंद घ्यावी.
संकलित मूल्यमापन परीक्षे संदर्भातील पत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड येथे टच करा.

Comments
Post a Comment