उद्या दिनांक 21 जून रोजी योगदिन आहे त्याच्या तयारीसाठी योगदिन उद्देश व सर्व योगासनांची माहिती असणारी माहिती पुस्तिका डाउनलोड अक्षरांना टच करून डाउनलोड करा, तसेच आजच्या दिवसात आपणांस योगदिन व योगासने त्यांचे विडिओ ट्युटोरील इत्यादी माहिती प्रत्येक नोटिफिकेशन द्वारे मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी ही नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावी. श्री सागर पतंगे सर...